जिवाची पर्वा न करता बिल्डिंगवर चढले, खिडकीत घुसून पुरवली कॉपी; बोर्डाच्या परीक्षेत हे चाललंय काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Board Exam Cheating: विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी काहीजण थेट इमारतीवर चढले आहेत. 

Read More

क्रश आणि स्पेशल फ्रेंडशिपमधला फरक काय? CBSE बोर्डाच्या पुस्तकात विर्द्यार्थांना रिलेशनशिप आणि डेटिंगचे धडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBSE  बोर्डाच्या विद्यार्थ्यांना  रिलेशनशिप आणि डेटिंगचे धडे शिकवले जात आहेत. विद्यार्थ्यांना क्रश आणि स्पेशल फ्रेंडशिपमधला फरक समजावून सांगितला जात आहे. 

Read More

मदरशांमध्ये शिकवणार रामकथा,' उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती, म्हणाले 'मुलांनी राम व्हावं, औरंगजेब नाही'

( प्रगत भारत । pragatbharat.com) वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी म्हटलं आहे की, मदरशात शिकणारी मुलं औरंगजेब नाही तर रामासाठी व्हावी अशी आपली इच्छा आहे. यासाठी वक्फ बोर्डाच्या अभ्यासक्रमात प्रभू श्रीरामाच्या गोष्टीचा समावेश करण्याची चर्चा सुरु आहे.   

Read More

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता परत घेणार, दिल्लीच्या जामा मशिदीचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Waqf Property: यूपीए सरकारच्या काळात मध्य दिल्लीत असलेली जामा मशीद केंद्राने वक्फ बोर्डाला दिली होती. हा निर्णय आता मोदी सरकारच्या नगरविकास मंत्रलायाने मागे घेतला आहे. वक्क बोर्डाला दिलेल्या 123 संपत्ती परत घेतल्या जाणार आहेत. 

Read More