केंद्र सरकारचा मोठा निर्णय, वक्फ बोर्डाच्या 123 मालमत्ता परत घेणार, दिल्लीच्या जामा मशिदीचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Waqf Property: यूपीए सरकारच्या काळात मध्य दिल्लीत असलेली जामा मशीद केंद्राने वक्फ बोर्डाला दिली होती. हा निर्णय आता मोदी सरकारच्या नगरविकास मंत्रलायाने मागे घेतला आहे. वक्क बोर्डाला दिलेल्या 123 संपत्ती परत घेतल्या जाणार आहेत. 

Read More