पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आणेल वयातील अंतर; चाणक्य निती काय सांगते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Age Gap between Husband and Wife: चाणत्य निती हा प्राचीन आचार्य चाणक्य यांच्या विचारधारांचा एक संग्रह आहे. आजच्या युगातही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितीचा वापर केला जातो. आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वान होते. त्यांनी लिहलेली चाणक्य निती आजच्या युगातही चपखल लागू होते. अर्थशास्त्र, राजनिती, रणनिती याबरोबरच रोजच्या जीवनातही कसे वागावे याचे विचार सांगितले आहेत. आचार्य चाणक्य यांनी पती-पत्नीच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचे नाते मजबूत होण्यासाठी व टिकवण्यासाठी काय करता येईल, हा चाणक्य यांनी सांगितले आहे.  आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र…

Read More

Long Distance Relationship मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा अजब करार, नात्यात तिसरा आला तर…| Long Distance Relationship girlfriend boyfriend sign relationship contract trending news now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : नवरा बायको असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असो या विश्वास आणि प्रेमाच्या नात्यात तिसरा व्यक्ती आल्यावर त्या नात्याला तडा जातो. जर त्यात नातं हे Long Distance Relationship मध्ये असेल तर नातं तुटण्याचे अनेक कारणं असतात. (Relationship Tips) सोशल मीडियावर अशाच एका Long Distance Relationship मध्ये असलेल्या जोडप्यामधील करार व्हायरल होतो आहे. डेव्हॉन मोटली आणि तिचा प्रियकर गेरेन गॅथ्राइट या दोघांनी या करारावर सह्या केल्या आहेत. (Long Distance Relationship girlfriend boyfriend sign relationship contract trending news now) रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट करण्यामागे कारण Long Distance Relationship…

Read More