( प्रगत भारत । pragatbharat.com) Narak Chaturdashi : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वजण दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. दिवाळी हा हिंदू धर्मातील (Hindu) सर्वात महत्त्वाचा सण (Festival) मानला जातो. दिवाळी उत्सवाला प्रकाशोत्सव असंही म्हणतात. येत्या 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. मात्र, मोठ्या दिवाळीपूर्वी छोटी दिवाळी (Chhoti Diwali) आणि धनत्रयोदशी हे सणही मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. छोटी दिवाळी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. काहींनी हे नाव आधी ऐकलं देखील नसेल. छोटी दिवाळी का साजरी केली जाते? त्यामागील कारण काय? भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार…
Read More