( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Direct 2024 effect on Zodiacs: अवघ्या एका महिन्यातच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी कसं असणार हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनि न्यायाची देवता असल्याने कर्मानुसार फळ देतो. शनी सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनिची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 मध्ये शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असणार आहे. या…
Read More