( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी 4 ऑगस्ट रोजी सावन अधिकारमास कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. या तिथीला गणपतीसाठी अनेकजण उपवास करतात. गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी. ज्योतिषी पंडीतांच्या मते, गणेशजींच्या पूजेत दुर्वा विशेष अर्पण करावी. गणेशजींना दुर्वा अतिशय प्रिय आहे. अशावेळी जर तुम्हाकडे पुजा करण्याचं सामान उपलब्ध नसेल तर तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. गणपतीला काय अर्पण करणं शुभ मानलं जातं? दुर्वांसोबत गणपती बाप्पाला…
Read More