( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Reservation Bill : ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) मांडण्यात आलं. हे विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी संमत झालं. या विधेयकामुळे संसदेबरोबरच राज्यातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागांवर आरक्षण मिळालंय, तसंच इतर क्षेत्रातही महिलांचा सहभाग वाढणार आहे. पण महिला आरक्षणाबाबत एका राजकीय नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला लागला आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) यांनी महिला आरक्षण विधेयकावरुन वादग्रस्त वक्तव्य…
Read MoreTag: rjd
opposition meeting rjd leader lalu yadav ribs congress mp rahul gandhi over marriage in patna
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalu Yadav to Rahul Gandhi on Marriage: बिहारची राजधानी पाटणात विरोधी पक्षांची बैठक (Opposition Meeting) पार पडली. यात देशभरातील 15 पक्षातील 27 प्रमुख नेते सहभागी झाले होते. भाजपाला (BJP) सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आता पुढची बैठक 12 जुलैला शिमला इथं होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष नेत सहभागी झाले असले तरी लक्ष वेधून घेतलं ते राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी. दिर्घ काळानंतर आजारपणातून बरे…
Read More