congress rahul gandhi create a stir in india opposition how did the supreme court decision

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi : ‘सत्याचा नेहमीच विजय होतो ‘मोदी आडनाव (Modi Surname Case) बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) काँग्रेस नेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि काँग्रेस (Congress) पक्षासाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा दिवस ठरला.. सूरत कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळं राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. गुजरात हायकोर्टानंही शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. मात्र सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. या…

Read More