पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहताच नवविवाहितेने सातव्या मजल्यावरुन मारली उडी; एका घरातून निघाले दोन मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) गाजियाबादमध्ये पत्नी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला होता. यानंतर तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 
 

Related posts