Maharashtra Assembly Bugdet Session 2024 Top 10 decision finance minister of maharashtra Ajit Pawar latest Update maharashtra news devendra Fadnavis Eknath shinde political marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Assembly Bugdet Session 2024 : राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ⁠11 गडकिल्ल्यांना जागतीक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा, सरकारचे टॉप 10 निर्णय

7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत. 

सार्वजनिक बांधकाम 19 हजार कोटी रुपये देण्यात येतं आहे 

भारतातील पहिली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झाले आहे

सोलापूर तुळजापूर धाराशिव तेथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू आहे

जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकारं देइल. ही चौथी मार्गिका असणार आहे

रत्नागिरी भागवत बंदरसाठी 300 कोटी रुपये

मिरकरवाडा बंदर नव्याने कऱण्यात येतं आहे

संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी अर्थिक तरतूद करण्यात येत आहे

अमरावती जिल्ह्यातील वेल्लोरा येथे रात्रीचे विमान उतरण्यासाठी काम सुरू आहे

1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे

⁠वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे

⁠सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार

⁠रेडीओ क्लब जेटीसाठी 227 कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे

मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts