सद्गुरुंची थेट हॉलिवूडमध्ये एंट्री? चित्रपटाचा ट्रेलरही आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sadhguru in Hollywood Movie : जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेनिफर ही लवकरच ‘दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तिने नुकताच शेअर केला आहे. जेनिफरच्या आगामी चित्रपटात योगी, आध्यत्मिक गुरु म्हणजेच सद्गुरु झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. जेनिफर लोपेझ ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ‘दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेम, रोमान्स आणि ट्रॅजेडी दाखवण्यात आली…

Read More