मुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील ‘या’ 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Boost Child Confidance : मुलांचे चांगले संगोपन करणे सोपे काम नाही. ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना यशस्वी होण्यामध्ये पालक मदत करु शकतात. पालकत्वातील थोडासा निष्काळजीपणा मुलांचे भविष्य बिघडवून त्यांना कमकुवत बनवू शकतो. अशा परिस्थितीत योग्य वयात मुलांना महत्त्वाच्या गोष्टी शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे. जर मुले किशोरवयात प्रवेश करत असतील तर त्यांना अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. जर तुम्ही त्यांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाच्या सवयी लावल्यात तर ते स्वावलंबी तर…

Read More