1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम, पैशासंदर्भात ‘या’ नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules From 1st February 2024 News in Marathi: नवीन वर्षातील जानेवारी हा महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन महिना सुरु होतातच अनेक नवीन नियम देखील येत असतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियम बदलण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खि्शाला बसण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून पैशाशी संबंधित काही नियम बदलण्याची शक्यता आहे.  पुढील महिन्यांपासून सार्वभौम गोल्ड बाँड (SGB), NPS, IMPS नवीन अपडेट, FASTag eKYC, SBI होम लोन कॅम्पेन ऑफर आणि इतर नियम पुढील महिन्यापासून बदलणार आहेत.  NPS आंशिक पैसे काढण्याचे…

Read More

Sakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! ‘या’ राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 Shubh Yoga : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय खास आहे. या दिवसाला सकट चौथ असंही म्हटलं जातं. या दिवशी गणरायाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपासना केली जाते. यादिवशी तब्बल 100 वर्षांनी अद्भूत योग असणार आहे. या दिवशी शोभन योगसोबत धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना या आश्चर्यकारक संयोगाचा जबरदस्त फायदा होणार आहे. आर्थिक फायद्यासह करिअर आणि वैवाहिक जीवनात आनंद देणार आहे. बाप्पा काही राशींना खास महाप्रसाद देणार आहे. (Sakat Chauth…

Read More

‘या’ 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Third World War will start from here : जगभरात आतापर्यंत अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा किंवा नॉस्ट्राडेमस यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत अनेक आकर्षणे आहेत. हजारो वर्षांनंतर भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज त्यांनी बांधला. याबाबत भाकितं केली आहेत, ही भाकितं पुढे जाऊन खरी देखील ठरली. बाबा वेंगा किंवा नॉस्टरडॅमस यांनी हिटलरबद्दल, हिरोशिमा-नागासाकीबद्दल, अणुहल्ल्याबद्दल आणि महायुद्धाबद्दल अनेक भाकितं व्यक्त केले असतील, जी पुढे येणाऱ्या काळात खरी देखील ठरली. आगामी घडामोडी अगोदरच जाणून घेण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे अनेकांनी भविष्यकारांनी सांगितलेली भविष्य वाचायला आवडतात. अशीच एक भीतीदायक भविष्यवाणी आर्टिफिशियल…

Read More

मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…

Read More

Guru Gochar 2024 : गुरुदेवामुळे 1 मेपर्यंत ‘या’ लोकांचे अच्छे दिन! धन संपत्तीत अमाप वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Transit 2024 :वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुदेवाचं संक्रमणाला अतिशय महत्त्व आहे. सध्या गुरु मेष राशीत असून तिथे तो 1 मे 2024 पर्यंत विराजमान असणार आहे. तसंच तो त्याच्या पाचव्या दृष्टीसह सिंह राशीकडे पाहणार आहे. तर त्याच्या सातव्या दृष्टीसह, तो तूळ राशीकडे पाहणार आणि त्याच्या नवव्या दृष्टीसह, त्याला स्वतःची राशी धनु दिसणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पतिचे तीन पैलू असतात. अशा प्रकारे, काही राशींसाठी त्यांच्या 3 दृष्टी आणि संक्रमणामुळे चांगले दिवस येणार आहेत. तसंच या लोकांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ होणार आहे. (Guru Gochar 2024 Achhe Din for these people…

Read More

Shukra Gochar 2024 : धनु राशीत शुक्र गोचरमुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, ‘या’ राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

Read More

February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, ‘या’ राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) February Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. फेब्रुवारी महिन्यात या 9 ग्रहांपैकी 5 ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध, मंगळ, शनि, शुक्र आमि सूर्य संक्रमण करणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. पण फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या.  कुठला ग्रह कुठल्या दिवशी गोचर करणार? 1 फेब्रुवारी 2024 – बुध मकर राशीत गोचर 5 फेब्रुवारी 2024 – मंगळ मकर राशीत गोचर  8 फेब्रुवारी 2024 – बुध…

Read More

अभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. आता श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कलाकार हे विविध व्यवसायात पदार्पण करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘द फिश बिग कंपनी’ असे तिच्या नव्या हॉटेलचे नाव आहे. तिच्या या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चव…

Read More

शुभमंगल सावधान! पूजा सावंत ‘या’ महिन्यात चढणार बोहल्यावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका मराठी दिग्दर्शकाने तिच्या लग्नाचा तारीख जाहीर केली आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. चंद्रकांत कानसे यांनी ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ 2’, ‘भेटली तू पुन्हा’,…

Read More

Republic Day 2024: घरात तिरंगा फडकावण्याचे नियम काय आहेत? चुकूनही करु नका ‘या’ चुका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

Read More