( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Transit 2024 :वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुदेवाचं संक्रमणाला अतिशय महत्त्व आहे. सध्या गुरु मेष राशीत असून तिथे तो 1 मे 2024 पर्यंत विराजमान असणार आहे. तसंच तो त्याच्या पाचव्या दृष्टीसह सिंह राशीकडे पाहणार आहे. तर त्याच्या सातव्या दृष्टीसह, तो तूळ राशीकडे पाहणार आणि त्याच्या नवव्या दृष्टीसह, त्याला स्वतःची राशी धनु दिसणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पतिचे तीन पैलू असतात. अशा प्रकारे, काही राशींसाठी त्यांच्या 3 दृष्टी आणि संक्रमणामुळे चांगले दिवस येणार आहेत. तसंच या लोकांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ होणार आहे. (Guru Gochar 2024 Achhe Din for these people…
Read More