( प्रगत भारत । pragatbharat.com) Company offers News in Marathi : आजकाल मोबाईल ही खूप अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. एकमेकांना फोन करणे, मेसेज पाठवणे, फोटो व व्हिडीओ पाठवणे, पैसे पाठवणे यासाठी मोबाईल हे माध्यम बनले आहे. त्यामुळे मोबाईलशिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाईलवर अवलंबून आहेत. जर तुम्हाला कोणी म्हटलं की 1 महिना मोबाईलशिवाय राहू शकतो का? मग आपोआप तुमचे उत्तर असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हीही मोबाईल शिवाय राहण्याचा…
Read MoreTag: य
बॅग, छुपा कॅमेरा आणि….; आगामी निवडणुकांपूर्वी ‘या’ बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dior Bag Scandal: राजकारणाच्या पटलावर कोणाचा डाव कधी आणि कोणावर पलटेल याचा काहीच नेम नसतो. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधक असे कैक डाव रचत असतात. अशाच एका चालीला देशातील मोठी राजकीय व्यक्ती बळी पडली असून, आगामी निवडणुकांमध्ये या व्यक्तीच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. निमित्त काय? निमित्त ठरतेय ती म्हणजे एक लहानशी पर्स. जगभरात चर्चा सुरु असणाऱ्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावणारी ही राजकीय व्यक्ती खुद्द एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान आहे. ही व्यक्ती म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यिओल. येत्या काळात त्यांच्या या…
Read MoreRepublic Day 2024 : ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गीत. या गीताचा इतिहासही फार रंजक… लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे…
Read MoreAngarak Yog : विध्वंसक अंगारक योग ‘या’ राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Angarak Yog In Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. हा संयोग कधी कधी शुभ तर कधी अशुभ असतो. असाच एक विध्वंसक योग मंगळ आणि राहूमुळे निर्माण होणार आहे. अंगारक योग हा अतिशय घातक असल्याचं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण मंगळ हा अग्नि तत्व असलेला क्रूर ग्रह आणि त्याच्यासोबत राहु हा अशुभ ग्रह यामुळे हा अंगारक योग त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संटक आणतो. यासोबतच आयुष्यात काही दुर्घटना घडली की शत्रू वरचढ…
Read MoreBudh Gochar 2024 : ‘या’ राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी काही ग्रह आपली स्थिती बदलत असतात. म्हणजे ते एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करत असतात. फेब्रुवारी महिन्यात वाणी, संवाद, व्यवसाय, बुद्धिमत्ता, बँकिंग आणि अर्थव्यवस्थेचा दाता आणि ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. बुधाच्या या स्थिती बदलामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध 1 फेब्रुवारीला मकर राशीत गोचर करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब चमकरणार आहे. तसंच त्यांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.…
Read Moreना अंबानी, ना अदानी; ‘या’ व्यक्तीने अयोध्या राम मंदिराला केलं सर्वात मोठं दान
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश आणि अयोध्यासह संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला राम मंदिरात विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना देशभरातील करोडो लोक टीव्हीवरुन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत होते. जनतेतून पैसा गोळा करत उभारण्यात आलेल्या अयोध्या राम मंदिराला लोकांनी भरभरुन दान केलं आहे. दान कऱणाऱ्यांमध्ये सूरतमधील हिऱ्याचे व्यापारी मुकेश पटेल यांचाही समावेश आहे. मुकेश पटेल यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 11 कोटींचा मुकूट दान केला आहे. मुकूट दान करण्यासाठी मुकेश पटेल…
Read MoreTrigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग ‘या’ राशींना करणार श्रीमंत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Mangal And Venus Conjunction In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रह एका राशीतून दुसऱ्या जेव्हा जेव्हा प्रवेश करतो त्याचा परिणाम 12 राशींवर पडतात. काही राशींसाठी हे गोचर शुभ असतं तर काहींसाठी घातक असतं. फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत तीन ग्रहांचा संयोग होणार आहे. त्यातून त्रिग्रही योगाची निर्मती होणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर धन आणि वैभवाचा दाता शुक्र, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग मकर राशीत एकत्र भेटणार आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण या त्रिग्रही योग…
Read Moreबर्फ, वाळू अन् समुद्र..! ‘या’ ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News :जगाच्या कानाकोपऱ्यात निसर्ग कायम आपल्या अनेक चमत्कार दाखवत असतो. जेव्हा आपण ऑफिसमधून निघून निसर्गात जातो तेव्हा आपल्या आजूबाजूला निसर्गाचे असंख्य आविष्कार दिसतात. हे आविष्कार पाहून आपण भारावून जातो. काही जागा, काही निसर्गाचे खेळ पाहून ते आपण अवाक् होतो. आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही, असा समोरच दृश्यं असतं. निसर्गाचा हा आविष्कार पाहून आपण पृथ्वीतलावर आहोत यावरच विश्वास बसत नाही. एखाद्या चित्रपटातील दृश्यांनाही लाजवेल असा चमत्कार या निसर्गात पाहिला मिळतो. असाच एक मनमोहन टाकणार दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये बर्फ, वाळू आणि समुद्र…
Read Moreरेल्वेच्या ‘या’ शेअरने केले मालामाल, 6 महिन्यांत 1 लाखांचे करुन दिले 5 लाख
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway PSU Stock IRFC: शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे समजले जाते. केवळ अभ्यासपूर्वक त्यात गुंतवणूक केली तरच त्याचा उत्तम परतावा मिळू शकतो. काही शेअर्स मल्टीबॅगर होतात. काही शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर मोठा परतावा मिळू शकतो. म्हणजेच शेअर बाजाराचा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे. दरम्यान नवीन वर्षात रेल्वेचे स्टॉक्स चांगला परतावा देत आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेच्या अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. यामध्ये सरकारचा रेल्वे इन्फ्रा बूस्ट आघाडीवर आहे. गेल्या 6 महिन्यांत, या सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या रेल्वे PSU स्टॉक्सने गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. …
Read MoreHoroscope 23 January 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवार. सोमवारी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. त्यामुळे अख्खा देशात दिवाळीचं वातावरण होतं. पण प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे आव्हान आणि आनंद असतात. जर आपल्याला भविष्याची जरा कल्पना आली आपण त्या परिस्थितीची तयारी करतो. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मेष (Aries Zodiac) आजच्या दिवशी कुठल्याही कामात निष्काळजीपणा करु नका अन्यथा तुमचं नुकसान होईल. आज आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायिकांना आर्थिक फायदा होईल. वृषभ (Taurus Zodiac) ऑफिसमध्ये तुमच्या बॉसच्या नाराजीला समोरे…
Read More