‘या’ 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Third World War will start from here : जगभरात आतापर्यंत अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा किंवा नॉस्ट्राडेमस यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत अनेक आकर्षणे आहेत. हजारो वर्षांनंतर भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज त्यांनी बांधला. याबाबत भाकितं केली आहेत, ही भाकितं पुढे जाऊन खरी देखील ठरली. बाबा वेंगा किंवा नॉस्टरडॅमस यांनी हिटलरबद्दल, हिरोशिमा-नागासाकीबद्दल, अणुहल्ल्याबद्दल आणि महायुद्धाबद्दल अनेक भाकितं व्यक्त केले असतील, जी पुढे येणाऱ्या काळात खरी देखील ठरली. आगामी घडामोडी अगोदरच जाणून घेण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे अनेकांनी भविष्यकारांनी सांगितलेली भविष्य वाचायला आवडतात. अशीच एक भीतीदायक भविष्यवाणी आर्टिफिशियल…

Read More

ब्रा आणि पँटी बनवणाऱ्या कंपन्यामधून चोरी केला जायचा हिंदू महिलांचा डेटा; मुस्लिम देशांमध्ये होत होती विक्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) हॅकर्सच्या माध्यमातून महिलांचा डेटा चोरी केला जायचा. या डेटावर बोली लावली जायची. सर्वाधीक बोली लावून हा डेटा विकला जायचा. यात महिलांच्या अंडर गार्मेंट्सची साईज देखील नमूद असायची. 

Read More