अ‍ॅडल्ट स्टारने मृत्यूपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीबाबत केले धक्कादायक खुलासे

( प्रगत भारत । pragatbharat.com) अ‍ॅडल्ट फिल्म स्टार थायना फिल्ड्स (Thaina Fields) काही दिवसांपूर्वी पेरु येथील आपल्या घरी मृतावस्थेत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मृत्यूपूर्वी 24 वर्षीय थायनाने पॉर्न इंडस्ट्रीबाबत काही मोठे खुलासे केले होते. थायनाने सार्वजनिकपणे इंडस्ट्रीत होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करत आपले अनुभव सांगितले होते. दरम्यान तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  थायना फिल्ड्स कोण आहे? थायना फिल्ड्स ही पेरुमधील प्रसिद्ध अ‍ॅडल्ट स्टार होती. ती Chinita या नावाने ओळखली जात होती. थायना अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव झालं होतं.  थायना फिल्ड्सने Chupetin Trujillo या कार्यक्रमाच्या माध्यमातून पेरुव्हियन…

Read More