Tuljabhavani Temple Statue Of Gajalakshmi Rath Dekhava ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Tuljabhavani :  धाराशिव-तुळजाभवानी मंदीराच्या साकारला गजलक्ष्मी रथाचा देखावा.

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीये. त्यानिमित्त तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध फुलांच्या माध्यमातून गजलक्ष्मी रथाचा देखावा साकारण्यात आलाय.  रांजणगाव येथील देवीभक्त नानासाहेब पाचुंदे पाटील यांच्या वतीने हा देखावा साकारण्यात आलाय.  यामध्ये तब्बल १२०० किलो फुलांचा वापर करण्यात आलाय. दरम्यान हा देखावा पाहाण्यासाठी भाविक मोठ्याप्रणात गर्दी करतायत. 

[ad_2]

Related posts