Abp Majha Top 10 Headlines 29 July 2023 Saturday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2023 | शनिवार
 
1. मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले खबाद हाऊसचे फोटो; पोलीस यंत्रणा सतर्क https://tinyurl.com/3uccuwhn  इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँबस्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/yrknspd6  मुंबई निशाण्यावर, पुणे ISIS च्या कारवाईचं इपिसेंटर बनतेय का? आतापर्यंत राज्यभरातून 5 जणांना अटक https://tinyurl.com/5edjah4f 

2. ..अन् तिला प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येणार होती, डीआरडीओच्या कुरुलकर प्रकरणात एटीएसचा नवा खुलासा https://tinyurl.com/4ertmh99 

3. औरंगाबाद हादरलं! दीड वर्षाच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने घेतला गळफास, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/mu6pmakr 

4. मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी https://tinyurl.com/34jzbtzs 

5. मोठी बातमी! कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणी छोटा राजनची निर्दोष सुटका https://tinyurl.com/4dszfskc   

6. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या INDIA च्या वीस खासदारांचं शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर, राजकारणासाठी नाही तर टोळीयुद्धातील पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आल्याचं काँग्रेस गटनेते अधीररंजन चौधरी यांचं प्रतिपादन https://tinyurl.com/yduywfz2  मणिपूर हिंसाचारामागे परकीय शक्तींचा हात, चीनचा उल्लेख करत माजी लष्करप्रमुखांनी व्यक्त केला संशय https://tinyurl.com/5xebfku9   
   
7. शरद पवार दिल्ली सरकारबाबतच्या अध्यादेशावरील राज्यसभेतील मतदानाला उपस्थित राहणार का? अरविंद केजरीवाल भेटून गेल्यावरही पवारांची भूमिका अनिश्चित! https://tinyurl.com/4dz6cbap  मोदींसोबतचा कार्यक्रम की राज्यसभेत केंद्र सरकारविरोधी मतदान… वेळ आलीच तर पवार नेमकं कशाला प्राधान्य देणार? https://tinyurl.com/3xnr5648  पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार; रोहित टिळकांची ‘माझा’ला माहिती https://tinyurl.com/y2x5vfdr 

8. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली! भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा; विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर जबाबदारी https://tinyurl.com/bd78yra4 

9. राहुरीतील दोन गटातील वादाला नवं वळण, दोन मुलींची पोलिसांत तक्रार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/2368kvew 

10. संजू सॅमसनला संधी मिळणार का? वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी कशी असेल भारताची प्लेईंग इलेवन https://tinyurl.com/2pn63d46 Rohit Sharma’s Hair Fall : नेतृत्वाचं प्रेशर? रोहित शर्माच्या डोक्यावरील केस उडाले, फोटो व्हायरल https://tinyurl.com/yyzsv7dc 

आहे मुसळधार तरीही..

बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी पाच तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम, येळगाव धरणात फक्त 15 टक्केच पाणीसाठा https://tinyurl.com/2pmykktj 

नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती, 57 मंडळात अतिवृष्टी; तब्बल 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले https://tinyurl.com/8kpj67fb 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद; शेकडो हेक्टरला नुकसानीचा फटका https://tinyurl.com/4hpb3yx7 

वर्ध्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार थेट बांधावर https://tinyurl.com/kw4p66yd 

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’, आजचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/5bsz233z 

ABP माझा स्पेशल

वाढदिवसाचं औक्षण केलं अन् सेलिब्रेशन न करता थेट घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली; पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानाचं सर्वत्र कौतुक https://tinyurl.com/4ty2fsa8 

पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुरात https://tinyurl.com/5594x7sv 

पुण्यातील पेशवेकालीन ‘वस्ताद बाणेकर ताबूत’; मिरवणुकीत लोकमान्य टिळकही व्हायचे सहभागी https://tinyurl.com/7m7j7kkc 

आधार कार्ड हा जन्म तारखेचा पुरावा होत नाही; हायकोर्टाचा निर्वाळा, पुणे पोलिसांची याचिका फेटाळली https://tinyurl.com/ykmhb5nc 

दूध दरवाढ धोरणामुळं दूध उत्पादकांचा तोटाच, फॅट चोरी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथके नेमावीत; अनिल घनवटांचे दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन https://tinyurl.com/bd4xmuj3 

तब्बल चार वर्षांनंतर अमेरिकेत डाळिंबांची निर्यात, विमानाने डाळिंब न्यूयॉर्कला https://tinyurl.com/2p8px5p2 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts