Sanjay Raut Vs Kirit Somaiya Controversy On ED Enquiry Maharashtra Politis Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : हिशोब द्यायला मी तयार, किरीट सोमय्यांचं राऊतांना प्रत्युत्तर
हिशोब द्यायला मी तयार, किरीट सोमय्यांचं राऊतांना प्रत्युत्तर खिचडी घोटाळ्याचे सगळे लाभार्थी भाजप आणि शिंदे गटात आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीये. त्यांच्या या आरोपाला भाजप नेते किरीट सोमय्या यानी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात

[ad_2]

Related posts