( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Mane Buy New Home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम कायमच टॉप 3 मध्ये पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून रोहित मानेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तो ‘सावत्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता रोहित मानेने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. रोहित माने हा त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. रोहित हा कायमच त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भाष्य करताना दिसतो. तसेच तो याबद्दलचे…
Read More