भाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Election Commissioner Arun Goel Resigned: लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे गटाने या निर्णयामागे वेगळं काही कारण नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात असतानाच आता या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने आपली भूमिका मांडताना शंकेला वाव असल्याचं म्हटलं आहे. अचानक असे काय घडले “निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या…

Read More

बॉयफ्रेंडवरून बारक्याल्या पोरींमध्ये दंगल, लेक्चरमध्ये सुरू झाला राडा! पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Girls Fighting for Boyfriend Video: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी चक्क कॉलेजमधल्या काही मुली या चक्क बॉयफ्रेंडवरून एकमेकींशी जोरात भांडताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडीओची जोरात खिल्लीही उडवली जाते आहे. 

Read More

Guillain-Barre Syndrome: ज्यामुळे लोक होतात पॅरालाइज, पेरुमध्ये जाहीर केली हेल्थ इमर्जन्सी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम? ​Mayoclinic च्या रिपोर्टनुसार, जीबीएस हा एक दुर्मिळ विकार आहे जो रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. ज्यामुळे शरीराच्या मज्जातंतूंवर हल्ला होतो. जीबीएसमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये पक्षाघात किंवा मृत्यू होऊ शकतो. आरोग्य मंत्री सेझर वास्क्वेझ यांच्या विनंतीनंतर देशात हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, प्रकरणांमध्ये वाढ होण्याचा अर्थ ‘अँटीबॉडीजचा अभाव’ असू शकतो. शनिवारी प्रकाशित झालेल्या अधिकृत निवेदनात पेरूच्या सरकारने म्हटले आहे की 23 जूनपर्यंत 103 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ​अशक्तपणा, पायाला मुंग्या येणे ही…

Read More