Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smoking In Delhi Metro : एखाद्या गोष्टीचं व्यसन माणसाला कोणत्या थराला जाऊ शकतं, हे सांगू शकत नाही. दिल्ली मेट्रो (Delhi Metro) गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. त्याला कारण म्हणजे व्हायरल (Viral Video) होणारे व्हिडीओ. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एक चाचाने चालत्या मेट्रोमध्ये सर्वांना अडचणीत टाकलं. नेमकं काय झालं? प्रवाशांची भंबेरी का उडाली? पाहुया… तर झालं असं की, एक वृद्ध व्यक्ती दिल्ली मेट्रोमध्ये चढला. त्यावेळी त्याला बसायला जागा मिळाली. त्यानंतर चाचाने थेट बिडी काढली अन् माचिसच्या सहाय्याने पेटवली. बिडी…

Read More