VIRAL VIDEO: महिलेकडून सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न; पतीने रेकॉर्ड केलं कृत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) VIRAL VIDEO:  एका महिलेने सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून वृद्ध सासरा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महिला सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या पतीनचे तिचे हे धक्कादायक कृत्य कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय? या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेडवर झोपल्याचे दिसत आहे. एक महिला किचनमध्ये एका कापडाचा तुकडा पेटवून हा जळता तुकडा वृद्ध व्यक्ती झोपलेल्या बेडवर टाकते. मात्र, याचवेळी हा पेटता तुकडा…

Read More