( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जोडप्यांना छुपे कॅमेरे तर लावले नसतील ना अशी चिंता सतावत असते. खासकरुन तर हनिमूनला गेलेली जोडपी याच चितेंत असतात. याचं कारण याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही जोडप्यांचे असे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दरम्यान, असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. टेक्सासमधील या जोडप्याने हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मालकाविरोधात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. बाथरुममधील आपले खासगी क्षण या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या…
Read MoreTag: रकरड
वर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cry a Thon Challenge: जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले.
Read Moreएकाच दिवशी जन्माला आले आई-वडील आणि 7 मुलं; ‘या’ कुटुंबाच्या नावे अनोखा रेकॉर्ड
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Family Unique Record: कुटुंब म्हटलं की, जितक्या व्यक्ती तितके स्वभाव असतात. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे स्वभाव, सवयी असणारे सदस्य असतात. अनेकदा काही कुटुंबांमधील सर्व सदस्य एकसारखेही असतात. पण कोणतंही कुटुंब असलं तरी त्यात एक गोष्ट मात्र कधीही सारखी नसते आणि ती म्हणजे जन्मतारीख. काही कुटुंबात दोन सदस्यांचा एकाच दिवशी वाढदिवस असू शकतो. पण संपूर्ण कुटुंबाचीच जन्मतारीख एक असेल तर…हे कसं काय शक्य आहे असा विचार तुम्ही करत असाल ना. पण असं एक कुटुंब आहे आणि त्याची दखल थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. …
Read Moreराजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Rain: राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्त्यांपासून ते अनेक गल्ल्या, अंडरपास पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान, परिस्थितीशी तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व मनुष्यबळ कामाला लावलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain)…
Read Moreनिवृत्तीच्या आदल्या दिवशी न्यायाधीशांचा रेकॉर्ड; हत्या, बलात्कार ते तब्बल 65 प्रकरणांचा लावला निकाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi HC) न्यायाधीशांनी कामाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. हा एक प्रकारचा रेकॉर्ड असल्याचे म्हटलं जात आहे. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता (judge Mukta Gupta) यांनी वेगवेगळ्या खंडपीठांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. या प्रकरणांमध्ये खून ते बलात्कारापर्यंतच्या प्रकरणातील अपील आणि फाशीच्या कैद्याची शिक्षा 20 वर्षांपर्यंत जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती गुप्ता मंगळवारी निवृत्त होत आहेत. त्याआधीच त्यांनी एकाच दिवसात 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता या उच्च न्यायालयाच्या 14 वर्षांच्या दीर्घ…
Read More