'विमानासोबत एअर होस्टेसलाही विकत घेईल'; वैमानिकाला धमकावणाऱ्या बड्या नेत्याला फ्लाईटमधून उतरवलं खाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) वैमानिकासह  एअर होस्टससह गैरवर्तणूक केल्याप्रकरणी आसामच्या एका बड्या नेत्याला विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे. त्याच्यासोबत 10 प्रवाशांनाही खाली उतरवलं गेलं होतं. दुसरीकडे आपण स्वतःच विमानातून खाली उतरलो असे या प्रवाशाने म्हटलं आहे.

Related posts