घटस्फोट, मुलाची हत्या अन् बॅगेत मृतदेह; गोव्यात पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला ठार करणारी सूचना सेठ आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गोव्यात मुलाची हत्या केल्यानंतर कॅबमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी मुलाचा मृतदेह बॅगेत भरला होता. आपल्या पतीसह असणाऱ्या संबंधांचा दाखल देत त्यांनी हत्येचं कारण सांगितलं असता पोलीसही चक्रावले.  39 वर्षीय सूचना सेठ यांनी उत्तर गोव्यातील कंडोलिम बीचवर एक लक्झरी अपार्टमेंट बूक केलं होतं. सोमवारी सकाळी त्या दाखल झाल्या होत्या. पण त्यानंतर जे काही घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ…

Read More

VIDEO: अजगर आणि मगरीची खतरनाक झुंज कॅमेऱ्यात कैद; कोण जिंकले असेल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crocodile Python Fight : अजगर हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. अजगर हा नीलगायसारख्या मोठ्या प्राण्यालाही गिळंकृत करु शकतो एवढा धोकादायक शिकारी प्राणी आहे. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी हा महाकाय अजगारासोबतही लढायला तयार होऊ शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका अजगरालापाण्यातील सर्वात धोकादायक शिकारी मगरीशी लढणं चांगलेच महागात पडलं आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. मगरीची आपण सहज शिकार करु असे समजण्याची चूक अजगराने केली. मात्र काही  मिनिटांनी आपण चुकीचे पाऊल उचलल्याचे अजगराला समजलं. बहुतेक वन्य प्राणी मांसाहारी…

Read More

कोणी जात असताना आपण ‘TA-TA’ का म्हणतो… याचा अर्थ काय आणि त्याचा स्तनांशी काय संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Read More

'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.

Read More

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). प्रेक्षकांची तोबा गर्दी, अनेकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह, मधूनच रंगमंचावर पडणारा प्रकाश आणि त्यातून या गर्दीलाही शांत करेल असा आवाज हे असंच चित्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला,…

Read More

मोदी विरुद्ध कोण? INDIA ला सापडलं उत्तर; 28 पैकी 16 पक्षांची ‘या’ नेत्याच्या नावाला पसंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

Read More

रुपयाच्या घसरणीला ब्रेक लावला तरी कुणी? जाणून घ्या RBI आणि IMF मधील नेमका वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Latest News : रिझर्व्ह बँकेने आयएमएफचा दावा फेटाळला चलनाच्या बाजारात रिझर्व्ह बँकेचा सक्रीय हस्तक्षेप, आयएमएफचा दावा रिझर्व्ह बँकेने फेटाळला.   

Read More

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ‘ललित झा’ आहे तरी कोण? एका Video ने केली पोलखोल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Attack : संसद भवनावरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून काही तरुणांनी (Parliament Breach Accused) उड्या मारल्या अन् सभागृहात पिवळ्या रंगाचा वायू सोडला. सभागृहाच्या बाकावर उड्या मारत सुरक्षा कर्मचाऱ्यांची दैना उडवली. या प्रकरणात चार नव्हे तर पाच आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीलम, मनोरंजन, सागर आणि अमोल शिंदे यांचा समावेश आहे. तर पाचवा आरोपी ललित झा हा अद्याप फरार आहे. संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड हा पळून गेलेला ललित झा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, हा ललित झा (Lalit…

Read More

मध्यप्रदेशमध्ये ‘शिवराज’ युग संपलं, मोहन यादव नवे मुख्यमंत्री, पाहा कोण आहेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh New CM : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची कोणच्या गळ्यात पडणार याबाबत गेले काही दिवस सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजप (BJP) आमदारांच्या बैठकीत मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणेतून निवडून आले होते. मोहन यादव हे संघाच्या जवळचे असल्याचं बोललं जातं. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावर सर्व आमदारांनी सरमती दर्शवली. मोहन यादव यांच्या निवडीने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  कोण…

Read More

मायावतींची मोठी घोषणा, पक्षाच्या बैठकीत उत्तराधिकारीची निवड; कोण आहे आकाश आनंद?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mayawati Declared Succesor: मायावती यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठी घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांनी उत्तराधिकारी घोषित केला आहे. 

Read More