ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ATM Rules : एटीएम मशिनमधून पैसे काढायला गेलं असता कधी तुम्हाला फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा मिळाल्या आहेत का? ATM मधून फाटलेल्या नोट्या आल्यावर, आता नेमकं काय करावं? हाच प्रश्न आपल्याला पडतो आणि मग या नोटा कुठंतरी खर्च करून संपवण्याचा प्रयत्न सुरु होतो. पण, तिथंही अनेकांना अपयश येतं. कारण, फाटलेल्या नोटा सर्वच दुकानदार स्वीकारतात असं नाही.  तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? घाबरून जाऊ नका. कारण, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं फाटलेल्या आणि जीर्ण नोटा बदलू शकता. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंच त्यासाठीचा नियम आखून दिला…

Read More