Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Champa Shashti 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! मार्गशीर्ष महिन्यात (Margashirsha 2023) प्रतिपदा तिथीपासून खंडोबा षडरात्र उत्सवाचा (khandoba shadratra utsav) प्रारंभ होणार आहे. यंदा बुधवारी 13 डिसेंबर 2023 ला जेजुरी गडावर खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होईल. या उत्सवाला मार्तंडभैरव षड्रात्रोत्व, खंडोबा नवरात्र (Khandoba Navratri 2023 ) असंही म्हटलं जातं. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. यंदा चंपाषष्ठी (Champa Shashti 2023 ) 18 डिसेंबर सोमवारी  असणार आहे. मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केलं होतं. म्हणून हा मल्हारी मार्तंड भैरवाचा षड्ररात्रोत्सव हा…

Read More