Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह पुनर्वसु नक्षत्र व शुभ योग ! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 30 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज गणरायला प्रसन्न करणारी संकष्ट चतुर्थी आहे. तर आज शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार पुनर्वसु नक्षत्रसह शुभ योग, शुक्ल योग आणि सर्वार्थ सिद्धि योग आहे. (thursday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवारी म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबांची उपासना करण्याचा दिवस. आज संकष्टी चतुर्थी असल्याने स्वामी आणि…

Read More

Panchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या तिथीला पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योगाचा योगायोग असेल. जर आपण दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोलायचं झालं तर सोमवारचा अभिजीत मुहूर्त आहे. चंद्र कर्क राशीत असेल. (Monday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज  सोमवार म्हणजे भगवान शंकर यांचा आराधनाचा दिवस आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 august 2023 ashubh muhurat rahu…

Read More