Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह पुनर्वसु नक्षत्र व शुभ योग ! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 30 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज गणरायला प्रसन्न करणारी संकष्ट चतुर्थी आहे. तर आज शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार पुनर्वसु नक्षत्रसह शुभ योग, शुक्ल योग आणि सर्वार्थ सिद्धि योग आहे. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवारी म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबांची उपासना करण्याचा दिवस. आज संकष्टी चतुर्थी असल्याने स्वामी आणि साईंबाबांसोबत गणरायची पूजा करण्याची संधी मिळतं आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 30 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and thursday Panchang and sarwarth siddhi yoga and shukra gochar and Sankashti Chaturthi and Malavya Rajyog)

आजचं पंचांग खास मराठीत! (30 november 2023 panchang marathi)

आजचा वार – गुरुवार
तिथी – तृतीया – 14:27:02 पर्यंत
नक्षत्र – आर्द्रा – 15:01:32 पर्यंत
करण – विष्टि – 14:27:02 पर्यंत, भाव – 26:55:32 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – शुभ – 20:13:11 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:54:29 वाजता
सूर्यास्त – 17:59:22
चंद्र रास – मिथुन
चंद्रोदय – 20:37:59
चंद्रास्त – 09:35:59
ऋतु – हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 11:04:52
महिना अमंत – कार्तिक
महिना पूर्णिमंत – मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:36:07 पासुन 11:20:26 पर्यंत, 15:02:04 पासुन 15:46:23 पर्यंत
कुलिक – 10:36:07 पासुन 11:20:26 पर्यंत
कंटक – 15:02:04 पासुन 15:46:23 पर्यंत
राहु काळ – 13:50:02 पासुन 15:13:09 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:30:43 पासुन 17:15:02 पर्यंत
यमघण्ट – 07:38:49 पासुन 08:23:08 पर्यंत
यमगण्ड – 06:54:29 पासुन 08:17:36 पर्यंत
गुलिक काळ – 09:40:43 पासुन 11:03:49 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:04:46 पासुन 12:49:05 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts