Ashok Chavan : अशोक चव्हाण नांदेडमध्ये पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणासाठीच्या रोषाचा आज काँगेस नेते अशोक चव्हाण यांना देखील सामना लरावा लागला… &nbsp;नांदेडमधील धर्माबादमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते.. अशोक चव्हाण पोहचताच सकल मराठा समाजाकडून त्यांना घेराव घातला.. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं असा जाब एका तरुणाने अशोक चव्हाण यांना विचारला..तसंच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts