( प्रगत भारत । pragatbharat.com) Rail Madat App: रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी रेल्वेतील सीट खराब असतात, प्रसाधनगृहातील अस्वच्छता तर कधी फेरीवाल्यांची घुसखोरी, असा अनेक तक्रारींचा सामना प्रवाशांना करावा लागतो. प्रवाशांच्या या अडचणी सोडवण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) उपाय काढला आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने ‘रेल मदद’ (Rail Madat App) हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. हे अॅप कसे सुरु करावे याचा थोडक्यात आढावा. मेल-एक्स्प्रेसमधील एसी डब्यांमध्ये अस्वच्छता, महिला डब्यात पुरुष प्रवासी व फेरीवाल्यांची घुसखोरी…
Read MoreTag: यतल
Top 5 Health Tests Every Smoker Must Get Done on Lung Cancer Day; Lung Cancer Day : धुम्रपान करणाऱ्यांनी या 5 चाचण्या कराव्यात; टाळता येतील मोठ जीवघेणे आजार
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चाचणी का महत्वाची NCBI च्या रिपोर्टनुसार धूम्रपान करणार्यांना त्यांच्या फुफ्फुसाच्या आरोग्याचा मागोवा ठेवण्यासाठी या आवश्यक चाचणीद्वारे नियमित निरीक्षण करणे महत्वाचे आहे. संभाव्य समस्या लवकर ओळखून, व्यक्ती धूम्रपान सोडण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतात, जीवनशैलीत बदल करू शकतात आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेऊ शकतात. चाचणी धुम्रपान करणार्यांना त्यांच्या श्वासोच्छवासाच्या आरोग्याविषयी ज्ञान देऊन सक्षम करते, त्यांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि त्यांच्या फुफ्फुसाचे कार्य आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करते. छातीचा एक्स रे ही चाचणी प्रत्येक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे. छातीचा एक्स-रे तुमच्या…
Read More