[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मविआतील अनेक नेत्यांच्या मागे ईडीची पिडा लागली…मात्र टार्गेटवर राहिले ते ठाकरे गटाचे नेते… कधी ठाकरे गटाची तोफ असलेल्या संजय राऊतांना अटक झाली… तर कधी अनिल परब चौकशीच्या फेऱ्यात अडकले.. आणि आता वेळ आलीये ती सूरज चव्हाण यांची.. त्यामुळे ईडी फक्त ठाकरे गटाच्यांच नेत्यांना टार्गेट करतेय का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय</p>
[ad_2]
Related posts
-
भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा
पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे... -
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी...