बायकोचं अफेअर, नवऱ्यानं लग्न लावून दिलं; ग्रामस्थ अवाक्, पती म्हणतो, माझा आदर्श तर…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) विवाहित महिलेनं तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. त्यावेळी ग्रामस्थांनी दोघांना पकडलं. प्रियकराला मारहाण केली. त्यानंतर महिलेचा पती तिथे आला. त्याच्या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसला.

[ad_2]

Related posts