( प्रगत भारत । pragatbharat.com) Asaduddin Owaisi On Gyanwapi Masjid Verdict : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील बंद असलेल्या व्यासांच्या तळघरामध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची अधिकार वाराणसी न्यायालयाने दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून यावर वाद सुरू होता. वास्तूच्या भोवती उभारण्यात आलेले बॅरिकेड्स काढून टाकण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण केली जावी, असं न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांनी बजावलं आहे. तळघरामध्ये 1993 पर्यंत पूजाअर्चा केली जात होत पण त्यानंतर मात्र ती थांबविण्यात आली, असा आरोप हिंदू पक्षकारांकडून करण्यात आला होता. अशातच आता या प्रकरणावर एआईएमआईएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नाराजी व्यक्त…
Read More