महिनाभर चपाती न खाल्लाने काय होईल फायदे की तोटे? काय सांगतात तज्ज्ञ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chapati Roti For Weight Loss : महाराष्ट्रीयन लोकांसाठी चपाती म्हणजे एकप्रकारचे अन्न मानले जाते. नाश्ताला चपाती-चहा, दुपारच्या जेवणात चपाती-भाजी, काहीजण रात्रीच्या जेवणात चपाती किंवा भाकरी खातात. भारतातील प्रत्येक देशात चपाती बनवण्याची पद्धत वेगळी आहे. भारताच्या विविध भागांमध्ये चपात्या खाणारे अनेक लोक आहेत. चपाती खायला सगळ्यांनाच आवडते. चपातीमध्ये शरीराला वेगवेगळी पोषक द्रव्ये पुरवण्याची क्षमता असते आणि म्हणूनच अनेकदा ग्रामीण भागात तसेच शहरी भागात लोक वेगवेगळ्या पदार्थांसह चपात्या खातात. शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे चपातीत उपलब्ध असतात आणि म्हणूनच चपाती हा मुख्य आहार मानला…

Read More