( प्रगत भारत । pragatbharat.com) मुलं मोठी झाल्यानंतर अनेक निर्णय घेऊ लागतात ज्याच्या त्यांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होत असतो. अनेकदा हे निर्णय आपल्या आई-वडिलांचा सल्ला न घेता, त्यांच्या नकळत घेतलेले असतात. त्यामुळे यातील धोक्यांची त्यांना जाणीव नसते. जेव्हा ती जाणीव होते, तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. दुसरीकडे अनेक पालकांनाही आपली मुलं नेमकी कशात गुंतलेली आहेत याची कल्पनाच नसते. अशीच काहीशी घटना बंगळुरुत समोर आली आहे, जिथे एका 22 वर्षांच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. या घटनेनंतर त्याच्या…
Read MoreTag: मझयकड
‘तो सतत माझ्याकडे टक लावून पाहतो’, महिलेचा चक्क अंध तरुणावर आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपण अंध असतानाही एका महिलेने आपल्यावर तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोप केल्याचा दावा एका तरुणाने केले आहे. या घटनेनंतर त्याला जीमच्या बाहेर काढण्यात आलं होतं. 21 वर्षीय टॉबी एडिसनने आपल्यासह झालेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना ही घटना घडल्याची माहिती त्याने दिली आहे. टॉबी असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या आयुष्यातील घडामोडी सांगत असतो. यासाठी तो व्हिडीओ पोस्ट करत असतो. व्हिडीओत त्याच्या हातात काठी दिसते. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॉबीने सांगितलं आहे की, त्या…
Read More