Couple Tied To Tree Assaulted For Black Magic; काळ्या जादूचा आरोप करत जोडप्याला मारहाण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गावकरी जोडप्याच्या घरात शिरले. त्यांनी दोघांना फरफटत बाहेर आणले. एका झाडाला लटकवून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

[ad_2]

Related posts