Rahul Gandhi यांची खासदारकी रद्दच! गुजरात उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर उरला एकच पर्याय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul gandhi यांना दणका! भारत जोडो यात्रेमुळं देशाच्या राजकारणात एकाएकी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या राहुल गांधी यांच्यापुढील अडचणी आता वाढताना दिसत आहेत. 

Related posts