ठाकरेंकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत प्रवेश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का

ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार आज दुपारी शिवसेनेत प्रवेश

नीलम गोऱ्हेंसह आणखी दोन पदाधिकारी करणार शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाच्या परिषदेतल्या 11 पैकी तीन आमदार शिंदेसोबत

विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदेंपाठोपाठ नीलम गोऱ्हेही शिवसेनेत दाखल

 

[ad_2]

Related posts