5 Drinks In Diet To Fulfill Calcium In 206 Bones Instead Of Milk; २०६ हाडांमध्ये भरायचे असेल कॅल्शियम तर फक्त दूध हाच पर्याय नाही, निवडा हे ५ ड्रिंक्स

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अंजीर शेक Fig Shake: USDA नुसार, प्रत्येक १०० ग्रॅम सुकलेल्या अंजीरमध्ये तुम्हाला १६२ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. याशिवाय अंजीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक खनिजे असतात. नुसतं दूध न पिता, तुम्ही दुधात २-३ सुकलेले अंजीर मिक्स करा आणि त्याची स्मूदी वा शेक बनवा आणि प्या. यामध्ये तुम्ही काही हंगामी फळांचाही समावेश करू शकता. अंजीरमधून शरीराला अधिक कॅल्शियम मिळते. बदाम आणि पालक स्मूदी Almond And Spinach Smoothie: बदामामध्ये कॅल्शियमचा सर्वात चांगला नैसर्गिक स्रोत सापडतो, याबाबत तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला पौष्टिक आहारातून जर कॅल्शियम मिळवायचे असेल तर बदाम…

Read More