3 Intermittent Fasting Methods What Are The Benefits; सूर्यास्तानंतर न खाण्याचे फायदे इंटरमिटेंट फास्टिंगने झपाट्याने होते वजन कमी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

​इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंग ही एक आहार घेण्याची पद्धत आहे. या पद्धतीत बराच काळ उपाशी राहून ठराविक वेळेत आहार घेतला जातो. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेतच जेऊ शकता. प्रत्येक दिवशी तुम्ही ठराविक तास उपाशी राहणे आवश्यक आहे. दिवसातून फक्त ठराविक आणि एकाच वेळी जेऊन तुमचे बेली फॅट आणि जिद्दी हट्टी चरबी वितळवू शकता. इंटरमिटेंट फास्टिंगच्या तीन पद्धती आपण आज पाहणार आहोत.

​इंटरमिटेंट फास्टिंगची 16:8 Method

-168-method

ही इंटरमिटेंट फास्टिंगची पहिली पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही ८ तास हेल्दी फूड खाऊ शकता. पण यामध्ये तुम्हाला १६ तास उपाशी राहायचे आहे. तुमचा डाएट आहार आणि कॅलरीयुक्त पदार्थ तुम्ही दिवसभरातून फक्त ८ तास करू शकते. पण १६ तास तुम्हाला उपाशी राहणे गरजेचे आहे.

​इंटरमिटेंट फास्टिंगची 5:2 Method​​

-52-method

इंटरमिटेंट फास्टिंगची ही दुसरी पद्धत आहे. यामध्ये तुम्ही आठवड्याचे ५ दिवस जेऊ शकता पण २ दिवस तुम्हाला उपवास करणे अपेक्षित आहेत. 5:2 या पद्धतीमुळे इंटरमिटेंट फास्टिंगची ताकद वाढण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये तुम्ही ठराविक कॅलरीयुक्तच आहार घ्यायला हवा असे काही बंधंन नाही. पण आठवड्यातील इतर दोन दिवसांमध्ये तुम्ही कॅलरीचा इंटेक एक चतुर्थांश कमी करता.

​इंटरमिटेंट फास्टिंगची 14:10 Method

-1410-method

इंटरमिटेंट फास्टिंगची ही तिसरी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही १० तास खाऊ शकता आणि १४ तास उपाशी राहायचे आहे. तसेच यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार बदल करू शकता.

​इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करू नये

​इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करू नये

स्तनपान करणाऱ्या मातांनी आणि गर्भवती महिलांनी इंटरमिटेंट फास्टिंग करू नये. तसेच ज्यांना लो ब्लड शुगर या रुग्णांनी देखील इंटरमिटेंट फास्टिंग करणे टाळा. अथवा करायचे असल्यास सर्वात अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

[ad_2]

Related posts