Indian Cricketer Prasidh Krishna Married To Long Time Girlfriend Rachna Krishna Photos; ऋतुराज गायकवाडनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरने बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 8 Jun 2023, 6:39 pm

Prasidh Krishna: चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ओपनर ऋतुराज गायकवाडनंतर आता आणखी एक भारतीय क्रिकेटर विवाहबद्ध झाला आहे. क्रिकेटरने त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली असून फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

 

[ad_2]

Related posts