3 Intermittent Fasting Methods What Are The Benefits; सूर्यास्तानंतर न खाण्याचे फायदे इंटरमिटेंट फास्टिंगने झपाट्याने होते वजन कमी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? इंटरमिटेंट फास्टिंग ही एक आहार घेण्याची पद्धत आहे. या पद्धतीत बराच काळ उपाशी राहून ठराविक वेळेत आहार घेतला जातो. इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेतच जेऊ शकता. प्रत्येक दिवशी तुम्ही ठराविक तास उपाशी राहणे आवश्यक आहे. दिवसातून फक्त ठराविक आणि एकाच वेळी जेऊन तुमचे बेली फॅट आणि जिद्दी हट्टी चरबी वितळवू शकता. इंटरमिटेंट फास्टिंगच्या तीन पद्धती आपण आज पाहणार आहोत. ​इंटरमिटेंट फास्टिंगची 16:8 Method ही इंटरमिटेंट फास्टिंगची पहिली पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही ८ तास हेल्दी फूड खाऊ शकता. पण…

Read More