मांत्रिकाने घेतला महिलेचा जीव; भूतबाधा झाल्याचे म्हणत मानेवर उभा राहिला, मृत्यूनंतरही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: अंधश्रद्धेचे भूत एकदा चढलं की ते उतरवणे खूप कठिण असते. भारतात आजही खेड्यापाड्यात अनेक अंधश्रद्धा मानल्या जातात. 21व्या शतकात अजूनही काही आजार झाल्यास डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जातात. मात्र कधी कधी त्यांच्या उपचारांमुळं जीव जाण्याची वेळ येते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील एका महिलेसोबत घडला आहे. मांत्रिकाकडे उपचारांसाठी नेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, मांत्रिक मात्र फरार झाला आहे.  इटावा गावात हा प्रकार घडला आहे. मानसिकदृष्ट्या कमजोर असलेल्या महिलेला भूताने पछाडले आहे असं म्हणत तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला पाइपाने बेदम…

Read More

पती पत्नीच अतूट नातं! मृत्यूनंतरही दिली सोबत; एकाच चितेवर दोघांचे अत्यंसस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीनेही काही तासांत प्राण सोडले. 

Read More