पोहे, कढीमधून कडीपत्ता अलगदपणे बाजूला काढताय? महाभयंकर आजारांना देताय निमंत्रण, आजच सावध व्हा!

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर पोषक तत्वांनी परिपूर्ण करतात. यापैकी एक म्हणजे कढीपत्ता, ज्याला गोड कडुलिंब असेही म्हणतात. दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये कढीपत्ता मोठ्याप्रमाणात वापरला जातो. भरपूर सुगंध ल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी या पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असणारा कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतील. (फोटो सौजन्य :- istock) [ad_2]

Read More