ज्ञानवापीमध्ये मोठं हिंदू मंदिर, तळघरात देवी-देवता…; ASIच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ASI Survey Report On Gyanvapi Mosque: ज्ञानवापी मशीद परिसरात पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाबाबत हिंदू पक्षाचे वकिल विष्णु शंकर जैन यांनी अनेक दावे केले आहेत. गुरुवारी विष्णु जैन यांनी एएसआयचा रिपोर्ट सार्वजनिक करत ज्ञानवापीमध्ये पहिले हिंदू मंदिर होते, असा दावा त्यांनी केला होता. जिल्हा वकिलांनी नकल विभाग कार्यालयाने ज्ञानवापी मशिदीचा ASI सर्व्हे रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टच्या एकूण पानांची संख्या 839 असल्याचे सांगण्यात येत असून गुरुवारी विष्णु शंकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.  ज्ञानवापी मशिदीचे कोर्टाच्या आदेशाने पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केले होते. 18 डिसेंबर…

Read More