Delhi excise policy case ED issues fifth summons to Arvind Kejriwal marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal ED Case : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी (Delhi New Excise Policy) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने पाचव्यांदा समन्स बजावलं आहे.  यापूर्वी, चार समन्समध्ये सीएम केजरीवाल एजन्सीसमोर हजर झाले नव्हते आणि यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पाचव्यांदा समन्स बजावत केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.  याच प्रकरणात दिल्लीचे मंत्री मनीष सिसोदिया, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री केजरीवाल यांना सातत्याने समन्स…

Read More

काँग्रेस नेत्याच्या पत्नीचा अपघातात मृत्यू; धक्कादायक CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Delhi-Mumbai Expressway) झालेल्या भीषण अपघातात माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह (Former Union Minister Jaswant Singh) यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तसंच मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा दावा घटनास्थळी उपस्थित लोकांकडून केला जात आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग जवळपास ताशी 160 किमी होता. अपघातानंतर कार एक्स्प्रेस-वेवरुन खाली उतरली आणि जवळपास 150 मीटर दूर एका भिंतीवर जाऊन…

Read More

Gyanvapi Case Update District Court allow Permission For Worship In Vyasji Tehkhana In Varanasi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Case : ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Case) तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी जिल्हा कोर्टाने दिली आहे. पुरात्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे  पुरावे सापडले होते. व्यास कुटुंबीयांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.    वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की,व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत. हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब…

Read More

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Read More

PM Narendra Modi : संसदेत गोंधळ घातलेल्या विरोधकांना पश्चातापाची संधी, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Narendra Modi : संसदेत गोंधळ घातलेल्या विरोधकांना पश्चातापाची संधी, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
[ad_2]

Read More

Draupadi Murmu On Ram Mandir:राममंदिराचं स्वप्न पूर्ण,राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Draupadi Murmu On Ram Mandir:राममंदिराचं स्वप्न पूर्ण,राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक
Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला औपचारिकपणे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी संसदेत अर्थसंकल्पासंदर्भात खासदारांना संबोधीत केलं. मागील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले गेले आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असल्याचे राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.  तसेच गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचेही त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमधील आरक्षणामुळं…

Read More

Rahul Gandhis car pelted with stonesduring Congress yatra in Bengal Adhir Ranjan Chowdhury

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवार दुपारी मालदा येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहचली, त्यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी खाली उतरले.  त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजनही उपस्थित होते. त्यांनी बंगाल सरकारवर आरोप केलाय.  अधीर रंजन म्हणाले की, “ज्यावेळी राहुल गांधींच्या गाडीवर…

Read More

राम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, 'घर खाली करा नाहीतर..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mani Shankar Aiyar Daughter Ayodhya Ram Mandir: जंगपुरा परिसरामध्ये राहणाऱ्या मणीशंकर अय्यर यांच्या मुलीने अयोध्येमधील मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली होती.

Read More

attack on bharat jodo nyaya yatra in west bengal window of rahul gandhis car shattered

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी राम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, ‘घर खाली करा नाहीतर..’

Read More

Budget 2024 : भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर : राष्ट्रपती

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Budget 2024 : भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर : राष्ट्रपती
Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला औपचारिकपणे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी संसदेत अर्थसंकल्पासंदर्भात खासदारांना संबोधीत केलं. मागील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले गेले आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असल्याचे राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.  तसेच गेल्या 10 वर्षात 25 कोटी…

Read More