पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडणार; 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल सापडलं, जंगलात 38 कोटी वर्षे जुने खडक

( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Oldest  Forest :न्यूयॉर्कजवळ दुर्गम खाणीत आढळलं जगातील सर्वात जुनं जंगल सापडले आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं  आहे. 

Read More

Maldives parliament alliance clash with opposition lawmakers crucial vote for president Mohamed Muizzu Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Clash in Maldives Parliament : भारताविरुद्ध पंगा घेतल्यानंतर मालदीवचं (India Maldives Clash) दिवाळं निघाल्याचं पहायला मिळतंय. चीनने मालदीवला कुशीत घेतलंय खरं पण मालदीवला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांना प्रचंड विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धारेवर धरलंय. अशातच आता मालदीवच्या संसदेमधील एक धक्कादायक व्हिडीओ (Maldives Parliament Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून संसद म्हणावं की कुस्तीचा आखाडा? असा सवाल तुम्हालाही पडेल. नेमकं काय झालं? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी वेगवेळ्या भूमिका मांडण्यास सुरूवात…

Read More

‘या’ 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Third World War will start from here : जगभरात आतापर्यंत अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. बाबा वेंगा किंवा नॉस्ट्राडेमस यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत अनेक आकर्षणे आहेत. हजारो वर्षांनंतर भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज त्यांनी बांधला. याबाबत भाकितं केली आहेत, ही भाकितं पुढे जाऊन खरी देखील ठरली. बाबा वेंगा किंवा नॉस्टरडॅमस यांनी हिटलरबद्दल, हिरोशिमा-नागासाकीबद्दल, अणुहल्ल्याबद्दल आणि महायुद्धाबद्दल अनेक भाकितं व्यक्त केले असतील, जी पुढे येणाऱ्या काळात खरी देखील ठरली. आगामी घडामोडी अगोदरच जाणून घेण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे अनेकांनी भविष्यकारांनी सांगितलेली भविष्य वाचायला आवडतात. अशीच एक भीतीदायक भविष्यवाणी आर्टिफिशियल…

Read More

'राज्यात असंतोष…' भुजबळांपाठोपाठ नारायण राणेंचा अध्यादेशाला विरोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोध केला आहे.   

Read More

इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला|Iran Pakistan tensions Pakistan Confirms Death Of 9 Citizens In Attack By Unknown Gunmen Inside Iran

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बदुंकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांचा शोध सुरू असून गोळीबाराच्या…

Read More

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांच्या (Pensioners) 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी (Dearness Allowance) नवी अपडेट समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच हा महागाई भत्ता मिळू शकतो. हा महागाई भत्ता 2020 ते जून 2021 पर्यंतचा आहे. जर केंद्रीय मंत्रालयाने यात वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते.  भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून करोनाच्या काळात सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा रोखून ठेवलेला भत्ता आता परत करावा, अशी विनंती केली होती. करोना काळात त्यांचे…

Read More

तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

Read More

Shoaib Malik issues statement on contract termination with BPL franchise says falsehoods can harm reputations

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fortune Barishal On Shoaib Malik :  बांगलदेश प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या शोएब मलिक (Shoaib Malik) ज्या संघातून खेळत होता. त्या संघाने मलिकबरोबरचा करार रद्द केल्याची माहिती समोर आली होती.  22 जानेवारीला मीरपूरमध्ये खुलना टायगर्सविरुद्ध  (Khulna Tigers) खेळवण्यात आलेल्या एका सामन्यात शोएब मलकिने सलग तीन नो बॉल टाकल्याने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केल्याचं पहायला मिळालं. अशातच आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मॅच फिक्सिंगच्या संशयावरून बांगलादेश प्रीमियर लीग संघ फॉर्च्युन बरीशालने पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिक सोबतचा कोणताही…

Read More

मेलेली मगर समजून फोटो सेशन सुरु होतं, पण तितक्यात… अंगाचा थरकाप उडवणार Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडवणाराहा व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Read More

अभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब

( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. आता श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कलाकार हे विविध व्यवसायात पदार्पण करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘द फिश बिग कंपनी’ असे तिच्या नव्या हॉटेलचे नाव आहे. तिच्या या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चव…

Read More